पंढरपूर येथे कोल्हापूर महापरिक्षेत्र निरीक्षक श्री सुनील फुलारी साहेबांनी राष्ट्रपती पदक पुरस्कार (दिल्ली) मिळाल्याबद्दल पंढरपूर पोलीस स्टेशनच्य वतीने कार्यक्रमानिमित्त आले असता
यावेळी भाजपा महिला मोर्चा सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. प्राजक्ता गोपाळराव बेणारे यांनी त्यांचा सत्कार सन्मान करून स्वर्गीय डॉ. गोपाळराव बेणारे लिखित ' The Lord Vithhal And Pandharpur 'पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले
याप्रसंगी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी,
सोलापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.प्रीतम यावलकर,
पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी
श्री.डॉ.अर्जुन भोसले,
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विश्वजीत घोडके व पोलिस अधिकारी कर्मचारी आदी सर्वजण उपस्थित होते.
0 Comments