संसदीय अधिवेशनाच्या निमित्ताने मा. राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांनी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील सर्वपक्षीय लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना चहापान आणि अल्पोपहारासाठी साठी आमंत्रित केले होते. द्रौपदी मुर्मू जी ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही सर्वांचे आत्मीयतेने, हसतमुखाने स्वागत करून सर्वांची चौकशी केली. या निमित्ताने सर्वांची स्नेह भेट होऊन मा. राष्ट्रपतींशी मुक्तपणे संवाद साधण्याची संधी मिळाली आणि सर्व सदस्यांना मार्गदर्शनही लाभले.
#pranitishinde
#loksabha
#महाराष्ट्र
#खासदार
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments