श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदीर खंडोबा नगर, बारामती जि.पुणे येथे हा सत्कार सोहळा पार पडला या वेळी श्री संत नरहरीमहाराज सोनार पायी
दिंडी सोहळ्याचे प्रमुख मा.सचिनशेठ कुलथे कर्जत, पंढरपूर लाड सोनार समाज संस्था अध्यक्ष मा.अरुणशेठ मंजरतकर, अकलूज सोनार समाज अध्यक्ष मा.बाळासाहेब दहीवाळ, भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक मा.काकासाहेब बुराडे पंढरपूर, मा.शहाणे महाराज, मा.पोपटराव कुलथे बारामती, सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती प्रदेश अध्यक्ष मा.उमेशशेठ बुराडे बारामती, मा.प्रदीपशेठ ढाळे अकलूज, मा.संजयशेठ अंबिलवादे श्रीरामपूर, मा.कल्याणराव शहाणे सुरत, मा.लक्ष्मण बागडे, मा.गोकुळशेठ लोळगे बारामती, मा.अनिलमामा कुलथे कर्जत सोबत इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments