पंढरपूर येथील हिंदवी प्रतिष्ठान आणि हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीने पंढरपूर शहरातील महिला माता भगिनींसाठी विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार गौतमी पाटील यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला, माता, भगिनींनी हजारोच्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला..
0 Comments