LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असून शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे संबंधित मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.



👉 धर्मादाय अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटल मधून जनतेची होणारी लूट व रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये दुजाभाव केला जातो तसेच रुग्णांवर आवश्यक उपचार केला जात नाही. त्यामुळे संबंधित धर्मादायी दवाखान्यांचा आढावा घेऊन विश्वस्त मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली. 

👉 तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते व त्यांना सेवा दिली जात नाही. तसेच अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे राज्य शासनाने खाजगी रुग्णालयांवर निर्बंध घालावेत..

Post a Comment

0 Comments