पंढरपूर, येथील नाभिक समाजातील युवक नेते व भावी नगरसेवक तुकाराम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांनी चव्हाण यांना शाल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे, संपादक प्रमोद भोसले, संजय लवटे सर, आकाश भोसले, प्रज्योत भोसले, तेजेस भोसले, आदि मान्यवर उपस्थित होते. तुकाराम चव्हाण हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत
नाभिक समाजाच्या प्रत्येक अडचण ते सोडवतात. नाभिक समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत असतात
यंदा येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत ते परिचारक गटाकडून इच्छुक आहेत. चव्हाण यांचा लोक संपर्क शहरात दांडगा आहे.
0 Comments