LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी चंद्रकांत धोत्रे यांची निवड.

 पंढरपूर, मोहळ तालुक्यातील पाटकूल येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लक्ष्मण धोत्रे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. हि निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे उप अध्यक्ष शुभांगी ताई काळभोर व पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन नाळे, सर यांनी केली आहे.चंद्रकांत धोत्रे हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत 
सोलापूर जिल्हा त त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक काम उत्तम आहे. धोत्रे यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत धोत्रे यांची निवड झाल्याबद्दल पंढरपूर शहरांचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बदंपट्टे यांनी धोत्रे यांचा शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भावी नगरसेवक अजित धोत्रे, राहुल वसेकर, किरण हाके, अनिल वसेकर, प्रशांत राहीरकर, सामाजिक कार्यकर्ते पिंटू शिंदे, विठ्ठल बदंपट्टे, आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments