सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सुपर मार्केट संभाजीराव शिंदे शाळा समोर येथील त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी म. प्र. सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, नागेश म्हेत्रे, सागर उबाळे, नूर अहमद नालवार, गिरिधर थोरात, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सुमन जाधव, कोंडणताई काकडे, ज्योती गायकवाड, शिवाजी साळुंखे, रेखा बिनेकर, संदेशा गायकवाड, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, विवेक कन्ना, सायबा शेख, अप्पा सलगर, शुभांगी लिंगराज, चंद्रकला निजमल्लू, श्रीकांत दासरी, अभिलाष अच्युगटला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments