सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार लष्कर येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरुदेव यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या निमित्ताने भक्तिभावाने भरलेल्या या पवित्र वातावरणात खासदार प्रणिती शिंदे यांनी बिरुदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. आणि उपस्थित धनगर समाजबांधवाशी संवाद साधला
विरुदेवाच्या नावाने चांगभलं
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments