LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर शहरामध्ये भाजपा स्थापना दिन साजरी* *पंढरपूर शहरांमध्ये संतपेठ ज्योतिर्लिंग चौक येथे* *भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या* वतीने *पाणपोई* सुरू करण्यात आलीया रस्त्यावरून गाई, गुरे. कुत्रे. पक्षी. म्हशी, घोडे . मोकाट जनावरे जात येत असतात . तसेच भाविकांची व ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असते उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन *भाजपा स्थापना* दिनाच्या निमित्त या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली .पाणपोईचे उद्घाटन *लोकप्रिय आमदार* *श्री समाधान (दादा) अवताडे* यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री रमाकांत पवार (साहेब)*



यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष व सन्मित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव, विष्णू (भाऊ) सुरवसे.अनिल (तात्या )पवार. शिवाजी देवमारे (सर ).संभाजी शिंदे (मामा). अण्णा (मालक) भागानगरे. शफी (भाई )मुलाणी. गुरु दोडिया. कैलास गुंड .राजू गोसावी. प्रमोद वाघेला. संजय वाघमारे. महेश ओतारी. मारुती ओतारी. विशाल तुफसौदर .अनिल पवार. दुर्गेश लकेरी. नवनाथ चव्हाण. अमर गायकवाड. अमित( पिंटू) पोळ. बिरुदेव कोकरे. तोफिक शेख. अर्जुन देवमारे.इत्यादी उपस्थित होते.
 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सन्मित्र ग्रुपचे प्रशांत (बाबा) धुमाळ .निलेश (गोलू ) लखेरी ,सतीश सासवडकर , विजय ( भैय्या )दहिवडे. शुभम भोसले.अजय दहीवडे, अक्षय (सोनू )नायकुडे , करण लकेरी. आदित्य भोसले. प्रथमेश (लल्लू )कदम रोहन सासवडकर. रोहन ओतारी. पुंडलिक (बुवा) गुळखेडकर.ओंकार जाधव. प्रकाश बनकर. धनंजय निंबाळकर. विशाल (बाबू) धोत्रे.राजू (बापू) सासवडकर.अविनाश जक्कल.अक्षय सासवडकर. ओंकार टोमके. मनोज घोरपडे.राज देवमारे. कार्तिक अधटराव . दर्शन अधटराव. यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments