पंढरपूर, येथील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे च्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १, रोजी सकाळी ८, ते सायंकाळी, ५, पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.हे शिबीर सांस्कृतिक भवन लिंक रोड येथे होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन मा.अंजना कृष्णा व्ही एस प्रभारी ग्रामीण पोलीस स्टेशन कले आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मा.अजुॅन भोसले . हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी रक्तदान करणाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments