LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर प्रतिनिधी दि.०७ - महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती मा.ना.श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा पाटील, मा. सहकार मंत्री आमदार श्री.सुभाष (बापू) देशमुख पंढरपूर येथे नियोजित कार्यक्रम प्रसंगी आले असता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे वाडीकुरोली येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

पंढरपूर प्रतिनिधी दि.०७ - महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती मा.ना.श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा पाटील, मा. सहकार मंत्री आमदार श्री.सुभाष (बापू) देशमुख पंढरपूर येथे नियोजित कार्यक्रम प्रसंगी आले असता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे वाडीकुरोली येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे स्वागत आणि सन्मान सहकार शिरोमणीचे चेअरमन श्री.कल्याणरावजी काळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.समाधान दादा काळे यांनी केला.

Post a Comment

0 Comments