LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वीरशैव सभा संघटनेचे वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

*महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्या वतीने आज पंढरपूर पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड. राज भादुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आद्य समाजसुधारक, समतानायक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे, तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे, मर्चंट बँकेचे संचालक भगीरथ म्हमाणे, अमरजीत पाटील, शाम गोगाव सर, मा. नगरसेवक निलराज डोंबे, मन्मथ स्वामी मठ कार्यकारी मंडळ अध्यक्ष युवराज डोंबे, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार जेठे सर, युवराज मुचलंबे, बसवराज मरळे, आनंद मेनकुदळे आदी मान्यवर व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.*
               *महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर ॲड. राज भादुले व अमरजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला उजाळा दिला.*

Post a Comment

0 Comments