बारा बलतदार महासंघाचे अध्यक्ष किशोर भाई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी
महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब देवकर जिल्हा नेते जितेंद्र भाई भोसले मध्यवर्ती जयंतीच्या अध्यक्ष साईनाथ शिंदे उपाध्यक्ष अनिल शेटे एकनाथ शिंदे प्रशांत खंडागळे सागर वाळके युवराज गोरे गणेश गोरे याप्रसंगी उपस्थित होते

0 Comments