सोलापूर - सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वीर शिरोमणी महाराण प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त सातरस्ता येथील त्यांच्या अश्वारुढ पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, मा महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, बसवराज म्हेत्रे, रामसिंग आंबेवाले, रवी आंबेवाले, लखन गायकवाड, सागर उबाळे, ज्योती गायकवाड, शुभांगी लिंगराज, विवेक कन्ना, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, सुभाष वाघमारे, गिरिधर थोरात, नागनाथ शावने, राजेश झंपले, अप्पा सलगर, चंद्रकला निजामल्लू, मार्ता रावडे, हाजी मेहमूद शेख, अंबादास मरेड्डी, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments