LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

पंढरपूर, येथील स्टेशन रोडवरील पारंपरिक पद्धतीने आज रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन समाजसेवक सुनील वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेचे अध्यक्ष भाई किशोर भोसले, अनिल पालसाडे, हमिद शेख, मुन्ना भोजे, नगरसेवक किरण घाडगे, दिलीप देवकुळे, सोमनाथ ढोणे, रोकडे, आदि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments