जातिभेद, अस्पृश्यता निवारण, बहुजनांना शिक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे अशा सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, सामाजिक सुधारणेबरोबरच साहित्य, कला, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणारे लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मा, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, ग्राहक सेल अध्यक्ष वैभव पाटील, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सुमनताई जाधव, शोभा बोबे, अनिल मस्के, सागर उबाळे, लखन गायकवाड, रुस्तुम कंपली, हरुण शेख, भिमराव शिंदे, विवेक कन्ना, पृथ्वीराज नरोटे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सुनील सारंगी, सुशीलकुमार म्हेत्रे, गुरु वरगंटी, शिवाजी साळुंखे, व्यंकटेश बोमेन, रेखा बिनेकर, चंदा काळे, ज्योती गायकवाड, मोहसीन फुलारी, बसू कोळी, तौसिफ शेख, केदार मम्हाणे, नागनाथ शावणे, रतन डोळसे, अभिलाष अच्युकटला, अनिता भालेराव, मार्तां रावडे, सुजाता भंडारे आदी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments