*राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने ब्राझिल येथे* अत्याधुनिक पद्धतीने होत असलेल्या ऊस शेती पीक *अभ्यास दौऱ्यावरून आल्याबद्दल सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री.कल्याणराव काळे साहेब यांचा प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे व्हाईस चेअरमन हरिदास मुजमुले, संचालक, संजय पाटील, रमेश नागणे, इब्राहिम मुजावर, भाऊसाहेब मोरे,पांडुरंग कौलगे, रामचंद्र पाटील, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे, उद्योगपती निलेश शेंडगे यांचे सह उपस्थित मान्यवर..

0 Comments