LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माढ्याचे लोकप्रिय आमदार अभिजित( आबा )पाटील यांच्यावतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी यांच्यासाठी 25/4 लवंग येथे केळी वाटप करण्यात आली

माढ्याचे लोकप्रिय आमदार अभिजित( आबा )पाटील यांच्यावतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी यांच्यासाठी 25/4 लवंग येथे केळी वाटप करण्यात आली या कार्यक्रमांसाठी आमदार अभिजित आबा पाटील यांचे बंधू मा.अमर पाटील .मा.आनंदबापु पाटील,महाळुंगचे नगराध्यक्ष अशोक चव्हाण, उपनगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील (पाटील नाना)मा . संभाजी घोंगाणे युवा नेते,पी.ए.सरडे साहेब,माढा तालुका कार्याध्यक्ष सुनिल भोसले पाटील, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक तानाजी भगत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव प्रा नरेंद्र भोसले, संचालक सागरदादा यादव, नगरसेवक मेजर लोखंडे,वाफेगाव सरपंच शिंदे मा.शिवाजी ठोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments