पंढरपूर दि ३०. पंढरपूर शहरातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आसून मोकाट कुञी गाढवे यांचा तिथ सर्रास वावर आसल्याने तिसऱ्याचा विधी करताना अडचणी येत आहेत गाढवे व कुञी कावळ्यांना घासाला स्पर्श करू देत नाहीत हि कुञी व गाढवे हाकलायला लागले तर कावळे उडून जातात
त्या मुळे अंतविधीस आलेल्यांना ताटकळत बसावे लागत आसल्याची तक्रार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी निवेदन देत मुख्याधिकारी साहेब यांच्या कडे केली आहे
पंढरपूर नगरपालिकेन या कडे त्वरित लक्ष देवून स्मशानभूमीला पुर्ण कंपाऊड तसेच तिथे कायम स्वरूपी माणूस नेमावा व नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत आशी मागणी करून या मागणी कडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र व उग्र अंदोलन छेडणार आसल्याचा इशारा देण्यात आला
या वेळी उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे
तालुकाप्रमुख बंडू घोडके
उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे.
संजय घोडके अनिल जाधव जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रंधवे
मा.शहर समन्वयक लंकेश बुराडे
निखिल चव्हाण किरण सुरवसे प्रणीत चव्हाण दत्ता भोसले हनुमंत कानगुडे मारूती चौगुले ओंकार घोडके दत्तात्रय पाटील अमोल भैय्या पवार अतिश खुळपे अदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते
0 Comments