मुंबई येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय संजय भैया सोनवणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटामार्फत वाटपात येणाऱ्या महामंडळापैकी एक महामंडळ देण्यात यावे व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणूकीत योग्य तो वाटा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार व राष्ट्रवादी कार्यालयीन सरचिटणीस आमदार गर्जे साहेब यांच्यासोबत चर्चा व निवेदन देताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.राहुल शंके साहेब ,जिल्हाध्यक्ष पश्चिम महेंद्रजी जाधव ,जिल्हाध्यक्ष दक्षिण लखन भंडारे ,युवक जिल्हाध्यक्ष ॲड.प्रेमनाथ सोनवणे ,सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडूजी साबळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments