LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

खुलासा

पंढरपूर, मी प्रमोद वसंतराव भोसले मुख्य संपादक पंढरपूर चे निभिॅड मत न्युज पोटॅल या द्वारा प्रसिद्धी करणे खुलासा करतो की  मी वरील न्युज पोटॅलवर दि
०९_०८_२०२५ रोजी अशोक तुकाराम शिंदे यांचें मुलाखती चा व एस एच, न्युज मराठी या यु_ट्युब वरील चॅनल चे संपादक रवि कोळी राहणार कासेगाव तालुका पंढरपूर यांनी प्रसारित केलेल्या बातमी च्या संदर्भानुसार सहकारी संस्थेच्या कारभारासंबधी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सदर संस्थेचे महाव्यवस्थापक सुदाम आ. जाधव यांनी अॅड आकांक्षा डी, चौधरी यांचे माफॅत आमचे अशिलास नोटीस दिली आहे. त्यास आमचे अशिलाने सविस्तर उत्तर दिले असून पत्रकारितेतील एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या द्वारा सदर बातमी प्रसिद्ध केल्या मुळे उपरोक्त शिवकॄपा सहकारी पतपेढी लि.मुंब ईतफें महाव्यवस्थापक सुदाम आ.जाधव इत्यादी ची काही बदनामी झाली असल्यास त्या बद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करुन माफी मागत आहे.              प्रमोद वसंतराव भोसले मुख्य संपादक , पंढरपूर चे निभिॅड मत न्युज पोटॅल.

Post a Comment

0 Comments