LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खून भी देंगे, जान भी देंगे, वोट लुटने नहीं देंगे : खासदार प्रणिती शिंदे*👉 *मतचोरी हा देशाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.*


नवी दिल्ली, दिनांक, ११ ऑगस्ट २०२५

बिहारमध्ये SIR नंतर मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोटाळा उघड होत आहे. जनतेचे मत चोरला जात आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून मतचोरी करत आहेत. जनतेचे हक्क हिरावून घेत आहेत.

निवडणूक आयोगाने दरौंदा विधानसभा क्षेत्रात एका महिला मिंता देवी यांचे वय १२४ वर्षे असल्याचे दाखवले आहे. INDIA आघाडी अशा फसवणुकीविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे.

आज INDIA आघाडीच्या खासदारांनी SIR आणि या मतचोरीविरोधात नवी दिल्ली संसद भवन येथील एक मकरद्वार येथे ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केले.
यावेळी आम्ही झुकणारे नाही, मतचोरीविरोधातील लढा सुरूच ठेवू असे सांगून मतचोरी हा देशाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली. आणि आम्ही लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कासाठी लढत राहू असे सांगितले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल 
माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर *8010505458* आपण सेव करून आपल्या ग्रुप मध्ये अँड करावा.

Post a Comment

0 Comments