पंढरपूर, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी कांदा या विभागात दिला जातो. या हि वर्षी कॄषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अशोक बळीराम शिंदे यांना मिळाला आहे. हा पुरस्कार सोलापूर जिल्हा चे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते देण्यात आला आहे. अशोक शिंदे हे माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, यांचे कट्टर समर्थक आहेत
लवकरच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत अशोक शिंदे हे परिचारक गटाकडून निवडणूक लढवणार आहेत
अशोक शिंदे,पिंटू माळी, यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचे आहे.माजी नगराध्यक्ष वामनराव बदंपट्टे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत
अशोक शिंदे हे नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात यशस्वी झाले आहेत.

0 Comments