LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप पाटील, तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड*



माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या शिफारशीनुसार, मा. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप पाटील, तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी आज रोजी जाहीर केले आहे. 
त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.  काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करतील, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !!!!!

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments