LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरी नगरीत बहुजनांचे विठ्ठल ... लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक....


ज्यांनी शेतकऱ्यांच्या बँका कारखाने सूतगिरण्या शिक्षण संस्था गिळंकृत केल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला ते भ्रष्टाचारी हात
पडळकर साहेबांच्या फोटोला लागले होते म्हणून पंढरीच्या पावन नगरीमध्ये विठ्ठल मंदिरासमोर त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांची प्रतिमा शुद्ध करण्यात आली.....
यावेळी बोलताना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी सांगितले की काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे काही पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांचे कारखाने सूतगिरण्या बँका शिक्षण संस्था किरण कृत केल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला अनेक जणांचे खून केले अनेक अनेक नेत्यांना सुपाऱ्या देऊन हल्ले करण्याचे प्रयत्न केले काल परवा जत मध्ये गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटलांनी एका आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे उद्दिग्न होऊन पडळकर यांनी हे वक्तव्य केले मेंढरा मागे आम्ही अशी भाषा वापरत असतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वरती बोलताना आम्ही आरक्षण मागतोय तुमची बायको मागत नाही असे बोलणाऱ्या लोक शरद पवारांना दिसले नाहीत किंवा त्यावेळी त्यांचे संस्कार त्यांचे पुरोगामीत व कुठे गेले होते असा परखड सवाल ही यावेळी करण्यात आला यावेळी बहुसंख्यन पडळकर समर्थक नामदेव पायरीजवळ उपस्थित होते एकच छंद गोपीचंद 
गोपीचंद पडळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 
आशा घोषणाने मंदिर परिसर दुमदुमले होते

Post a Comment

0 Comments