याप्रसंगी तात्काळ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सक्त सूचना दिल्या व पंप बसवून लवकरात लवकर घरांमधील व परिसरातील पाणी काढण्याचे आदेश दिले. नागरिकांना तातडीने मदत व सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या साहाय्याने मी तत्पर राहील याची खात्री दिली.
या पाहणीदरम्यान माऊली आबा काळे, अमर सूर्यवंशी, गणेश माने, गोकुळ धोत्रे, रवी अग्रवाल, विशाल धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या नागरिकांचे प्रश्न हेच आमचे प्राधान्य असून संकटाच्या काळात एकत्रितपणे कार्यरत राहणे आवश्यक आहे.

0 Comments