पंढरपूर, येथील भत्की मार्गावर असलेल्या जय अंबिका तरुण मंडळाची देवीची पूजा समाजसेवक श्री व सौ अर्जुन पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या वेळी मंडळाचे मार्गदर्शक दादा वाघमारे यांनी पवार यांचा हार नारळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी जय अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष रोहित जाधव, उप अध्यक्ष राज खिलारे, नितीन वाघमारे, दत्ता थोरात,रूशी पाटोळे, प्रथमेश जाधव, नजिम बागवान, अनिकेत खिलारे, आकाश लोंढे, राकेश वाघमारे, अमोल वाघमारे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments