LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*द.ह.कवठेकर प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड*

   अरिहंत पब्लिक स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत द.ह.कवठेकर प्रशालेतील 
कु.संस्कृती दिपक परचंडे व चि.कृष्णा दिपक परचंडे या दोन्ही भाऊ बहिण यांनी उत्कृष्ट यश मिळवत दोघांनीही प्रथम क्रमांक मिळविला व दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्या दोघांचेही प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम.कुलकर्णी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संचालक श्री.एस.पी.कुलकर्णी सर श्री संजय कुलकर्णी सर यांनी अभिनंदन केले.उपमुख्याध्यापक श्री.एम.आर.मुंढे पर्यवेक्षक श्री.आर.एस.कुलकर्णी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री.पी.एस.मोरे सर श्री एस.व्ही.पाटोळे सर श्री.एम.बी.कुलकर्णी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments