LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*अखिल भारतीय छावा संघटने कडून पंढरपूर येथील निवासी अपंग शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाट्याने उत्साहाने साजरी करण्यात आली,,,*



आपल्या पासून दूर असलेल्या अपंग दीनदुबळ्या वंचित घटकांपर्यंत पोचून यांच्या मध्ये सहभागी होऊन आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करून त्यांचा आनंद दुघुनीत करून छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,,

इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणाऱ्या राजाला म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा...!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण शहर उपाध्यक्ष सोपान काका देशमुख जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष सतीश आप्पा माने गणेश थिटे अशपाक भालदार दिनेश चव्हाण सतीश डोंगरे शिवरुद्र चव्हाण इम्रान बागवान व आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते..👏🏻

*अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर,,,*

Post a Comment

0 Comments