LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक श्रीकांत ननवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पंढरपूर, येथील समाजसेवक श्रीकांत ननवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कोळी समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते शरद कोरे यांच्या शुभहस्ते श्री ननवरे यांना हार, श्रीफळ शाल, देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संपादक प्रमोद भोसले, विष्णूपंत महाराज, विनोद रणदिवे, अभिजित भोसले, हर्षल शिरगुर, तानाजी चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत ननवरे हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. कायम गोरगरीब जनतेला,पंढरीत येणाऱ्या भाविकांना ते मदत करतात.

Post a Comment

0 Comments