LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर शहरामध्ये भाजपा स्थापना दिन साजरी*



*पंढरपूर शहरांमध्ये संतपेठ ज्योतिर्लिंग चौक येथे* 
*भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या* वतीने *पाणपोई* सुरू करण्यात आली
या रस्त्यावरून  गाई, गुरे. कुत्रे. पक्षी. म्हशी, घोडे . मोकाट जनावरे जात येत असतात . तसेच भाविकांची व ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असते उन्हाची वाढती तीव्रता  लक्षात घेऊन
 *भाजपा स्थापना* दिनाच्या निमित्त या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली .
पाणपोईचे उद्घाटन 
 *नगरसेवक* 
 *श्री,सोमनाथ अवताडे*  यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष (पंढरपूर पोलीस निरीक्षक ) *श्री दशरथ वाघमोडे {साहेब}* 

यावेळी प्रमुख उपस्थिती  भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष व सन्मित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव, नगरसेवक संदीप अधटराव. राजेंद्र देवमारे. राजेंद्र वाघमारे. लक्ष्मण सासवडकर. नागेश बागडे (महाराज). विकास शिंदे.मधुकर सुडके.पोपट काटे. विनोद लिंगे. सागर चव्हाण.जावेद शेख. दत्ता चांडोले. सुधीर रणदिवे. गणेश देवमारे.वाशिम बागवान.तोसिफ बागवान. तुकाराम चव्हाण.संजय कांबळे. बाळासाहेब पठाडे. कालिदास शिर्के. सागर रितुड. समीर सय्यद. सागर शिंदे. इत्यादी उपस्थित होते.

 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सन्मित्र ग्रुपचे निलेश(गोलू )लखेरी. प्रशांत (बाबा) धुमाळ.सतीश सासवडकर.अजय दहीवडे, शुभम भोसले.अक्षय (सोनू )नायकुडे , सुरज बनकर. करण लकेरी. आदित्य भोसले. कुणाल कोरे. धनंजय निंबाळकर.ऋषिकेश वाघमोडे. सागर कांबळे. रोहित कसबे. अक्षय महिंद्रकर. प्रकाश बनकर. इस्माईल बागवान.ओंकार टोमके. ऋतिक बनकर.कार्तिक अधटराव . दर्शन अधटराव. यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments