LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक १७ पासून पंढरपूर येथे ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा व हरि किर्तन सोहळा

पंढरपूर, येथील पासष्ट एकरात दिनांक १७ पासून भागवताचार्य ह,भ,प अशोक महाराज हुंबे यांचे ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा व हरि किर्तन सोहळा संपन्न होणार आहे . तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे 
या सोहळ्यात ह भ प तुकाराम महाराज  घाडगे, ह भ प अवधूत खपाटपिपरिकर ,‌ह‌भ प यशवंत फाले, देवीदास पराडे  , तुकाराम महाराज नवाळे, दत्तात्रय महाराज वाघे, निलेश महाराज झरेगावकर , ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांचे हि ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरि किर्तन सोहळा होणार आहे, ह्या सर्व कथा एक आठवडा भर चालणार आहे तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments