LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*



महापराक्रमी, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश गादेकर, माजी अध्यक्ष भारत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, राजन कामत, श्रीशैल रणधीरे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, सचिन गुंड, शिवाजी साळुंखे, संजय गायकवाड, सागर उबाळे, अप्पासाहेब सलगर, विवेक कन्ना, योगेश सलगर, ज्योती गायकवाड, विवेक इंगळे, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे, अंजली मरोड, चंद्रकांत टिक्के, मिलिंद गोरे, मनिषा माने, साई शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments