LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने हिंदवी स्वराज्य भूषण वीर शिवबा काशीद यांची जयंती साजरी*



 *वीर शिवबा काशीद* यांच्या  प्रतिमेचे पूजन पंढरपुरातील सुप्रसिद्ध अगरबत्ती जनता एक्सप्रेस चे मालक  *श्री दादासाहेब क्षीरसागर* यांच्या शुभहस्ते करण्यात आले

 यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत राहीरकर. निलेश (गोलू) लकेरी. प्रशांत (बाबा) धुमाळ. विजय (भैय्या) दहिवडे. सतीश सासवडकर.अजय दहीवडे.अक्षय वाघमारे.लखन खंडागळे महेश यादव. कृष्णा खंडागळे.सुहास वाघमारे.सार्थक रणदिवे.आकाश पोळ.आदित्य भोसले. प्रथमेश {लल्या} कदम. रोहन सासवडकर. राज देवमारे. इस्माईल बागवान.कार्तिक अधटराव. दर्शन अधटराव .
 इत्यादी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments