LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण 3 लाख 25 हजार रुपयाची विदेशी दारू पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई



दिनांक 23 जून 2026 रोजी आगामी काळातील सण उत्सव आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पुळुज या गावी माननीय सहायक पोलिस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड करून एकूण 25 बॉक्स रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग रोमॅनो  असे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण तीन लाख 25 हजार रुपयाची विदेशी दारू पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपी नामे अन्सार शेख वय 50 वर्षे राहणार पुळूज तालुका पंढरपूर याचे घराच्या बाजूला असलेल्या खोलीतून जप्त केली आहे   आरोपी अन्सार   शेख राहणार पुळुज याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 
पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 3लाख 25 हजार रुपये इतकी आहे 

सदरची कामगिरी 

माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कवाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका
 पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर psi भारत भोसले  निलेश गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक भोसले मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी संतोष चव्हाण विजयकुमार आवटी चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे हासन नदाफ यांच्या पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments