पंढरपूर, येथील शिवरत्न भागात श्री प्रकाश इंगोले यांच्या निवासस्थानी या वर्षी आषाढीला राष्ट्रीय संत श्रीपाद महाराज व रामदास महाराज ह्या पालखी उतरणार आहे
तरी महाराष्ट्र तील भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय संत श्रीपाद महाराज व रामदास महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे
हा पालखी सोहळा सकाळी आठ वाजता मान्यवर यांच्या उपस्थितीत वारकरी यांना टाळ देऊन हरि नामांच्या गजरात निघणार आहे. या सोहळ्यात मान्यवर यांचें प्रवचन कीर्तन होणार आहे. या पालखी सोहळा ला वै वामन महाराज यादव, वै ज्ञानेश्वर महाराज झणझणे यांचा आशीर्वाद राहणार आहे
हा पालखी सोहळा निघत असताना हभप संदाननजी मोरे, महेश दादा लांडगे,हभप प्रशांत जी महाराज मोरे, हभप किसन महाराज गोते, कुंदन गायकवाड,रिटाताई सानप, संगिता ताई ताम्हाणे,नेवाळे, जाधव, खंदारे, शामराव पाटील, विकास साने छबुराव लांडगे समाजसेवक, वारकरी संप्रदाय जेष्ठ किर्तनकार या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तरी या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय सहभागी झाले पाहिजे असे आवाहन हभप तुकाराम नेवाळे, हभप कुलवडे यांनी केले आहे
यंदा हा पालखी सोहळा प्रकाश इंगोले यांच्या शिवरत्न भत्कि मार्ग येथे होणार आहे.

0 Comments