LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शशिकांत कुलकर्णी यांचे निधन

पंढरपूर -: येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी शशिकांत विष्णुपंत कुलकर्णी ( बेंबळेकर) यांचे शनिवारी दि.२७ जून रोजी रात्री १० वा.चे सुमारास दुःखद निधन झाले ते ७० वर्षाचे होते.
त्यांच्या पार्थिवावर आज येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments