*महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंती* निमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने *शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे* यांच्या हस्ते डफरीन चौक येथील त्यांचा पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलंवडे असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे नुरअहमद नालवार लखन गायकवाड सागर उबाळे भीमराव शिंदे विवेक पाटील माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे ज्योती गायकवाड आप्पा सलगर मोहसीन फुलारी शिवाजी साळुंखे साई शिंदे अभिलाष अच्युगटला लक्ष्मण बनसोडे भुजंग बनसोडे आदी पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩ (tp) ۩ஜ▬▬▬

0 Comments