पंढरपूर, येथील माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे जंगी स्वागत केले आहे. या वेळी भैरवनाथ शुगर चे अनिल दादा सावंत, शिवसेना नेते बालाजी बागल, नगरसेवक अमोल बापू शिंदे, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. किरणराज घाडगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पंढरपूर शहरा मधून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तोंडावर आषाढी यात्रा येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी पंढरपूर शहरातील जड वाहतूक पूर्णपणे बंद करा या आशयाचे निवेदन माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहे.
0 Comments