LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशजी ढवण यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पश्चिम* *महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र जी कोरके पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न*

                                              प्रतिनिधी* महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नुकतीच महेशजी  ढवण  नियुक्ती झाल्याने त्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सन्मान व पंढरपूर शहरातील विविध समस्या व अडचणी याबाबत चर्चा विचारविनिमय करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा पंढरपूर यांच्यामार्फत संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी कोरके - पाटील  त्यांच्या शुभहस्ते पुष्पहार शाल घालून सन्मान करण्यात आला .      यावेळी संघाचे पंढरपूर शहर शाखेचे पदाधिकारी सर्वश्री राधेश जी बादले पाटील  प्रमोदजी भोसले शरद कोरे नितीन करंडे महेश कदम रामदास नागटिळक कुमार कोरे भोसले संजय ननवरे रवी कोळी सुनील मोरे संतोष मोरे सुनील सुनील आथटराव अतुल मोरे सागर कदम  आधी पत्रकार बांधव उपस्थित होते                  यावेळी पंढरपूर शहरातील भाविक भक्तांच्या शहरातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि पत्रकार दोघांमध्ये समन्वय चर्चा करण्यात आली यावेळी   पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ नूतन पोलीस निरीक्षक महेश जी ढवण  म्हणाले मी कोल्हापूर येथील असून आज पर्यंत मी बारामती मंगळवेढा इंदापूर अनेक ठिकाणी महत्वपूर्ण अशी सेवा पोलीस खात्याच्या माध्यमातूनच बजावली असून आज पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील राहील असे ते शेवटी म्हणाले

Post a Comment

0 Comments