LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दलित महासंघ पंढरपूर शहर व तालूका यांच्या वतीने लोकशाहिर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी

पंढरपूर.   पंढरपूर येथील स्टेशन रोड येथे दलित महासंघ पंढरपूर शहर व तालूका याच्या वतीने लोकशाहिर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली . या वेळी पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगर सेवक धनंजय ( नाना ) कोताळकर याच्या शुभ हस्ते लोकशाहिर आण्णा भाऊ साठे याच्या प्रतिमेला फुले वाहून अभिवादन केले
या अध्यक्ष संतोष रणदिवे , दादा वाघमारे, पत्रकार यशंवत कुभार, नागनाथ मस्के, संपादक प्रमोद भोसले आदि मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments