LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संजय वसंत निंबाळकर यांची ‘संघर्ष योद्धा न्यूज’च्या दसूर प्रतिनिधीपदी नियुक्ती



दसूर : ‘संघर्ष योद्धा न्यूज’च्या दसूर प्रतिनिधीपदी संजय वसंत निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

दसूर व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच स्थानिक घडामोडींना प्रसिद्धी देण्याचे काम यापुढे संजय निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल ‘संघर्ष योद्धा न्यूज’चे संपादक गणेश जाधव तसेच मित्रपरिवार, नागरिक आणि शुभेच्छुकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 💐

— संघर्ष योद्धा न्यूज

Post a Comment

0 Comments