LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपालिका कर्मचारी सोसायटी चेअरमन पदी धनंजय वाघमारे

पंढरपूर,  पंढरपूर नगरपालिका कर्मचारी सोसायटी क्रमांक १. च्या चेअरमन पदि धनंजय वाघमारे यांची निवड झाली आहे . ही निवड झाल्याने पंढरपूर नगर पालिकेचे नगर सेवक लोकेश आप्पा यादव यांनी धनंजय वाघमारे यांचा शाल फेटा बाधून सत्कार केला. या वेळी माजी नगर सेवक नागेश यादव व n y ग्रुप चे सदस्य उपस्थीत होते. वाघमारे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments