LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत सेना महाराज समाधी सोहळा साजरा

पंढरपूर, येथील संत सेना महाराज समाधी सोहळा मोठ्या भत्की भावाने नाभिक समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला 
या समाधी सोहळ्यात नांमवत 
हरि भत्क महाराज यांचे किर्तन पार पडले 
संत सेना महाराज समाधी सोहळा निमित्ताने समस्त नाभिक समाज्या वतीने प्रदक्षणा मार्गावरुन दिडी काढण्यात आली या दिडीत असख्य नाभिक बांधव मोठ्या संखेने उपस्थीत होते. हा उत्सव साजरा करिता उत्सव समिती चे अध्यक्ष विकास वाळके, जितेद्र भोसले, सज्जन माने, दिलीप गोरे, चंद्रकात खंडागळे, यांनी परिश्रम घेतले. व मार्गदर्शक भाई किशोर भोसले  बाळासाहेब देवकर , साईनाथ शिंदे, मुकेश भोसले, अविनाश शेटे, अनिल सत्पाळ, पवन खंडागळे, माऊली चव्हान, विठ्ठल भोसले, पांडुरग यादव, अंकुश भोसले, संतोष माने, निलेश शिंदे राकेश देवकर, संतोष खंडागळे, अभिषेक शेटे,  प्रितम भोसले यांनी केले

Post a Comment

0 Comments