LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा पंढरपूर यांच्या वतीने सन्माननीय* *पंढरपूर- प्रतिनिधी*

पंढरपूर मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र शेळके यांचा तीन वर्षाचा कालावधी  पूर्ण झाल्यामुळे  त्या जागी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी या पदी मुंबई येथील मंत्रालयामध्ये विविध पदावर कार्यरत राहून आपली सेवा उत्कृष्ट मध्ये बजावणारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आला यावेळी बार्शी येथील वैराग येथील रहिवासी असणारे आणि आपल्या कर्तृत्वाने शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट प्रकारचे सेवा देणारे श्रीकांची यादव म्हणाले मला श्री विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळाली ही माझे भाग्य समजतो खरे पाहता आपणास व सर्व असे आव्हान करतो की माझा सन्मान करून हार तुरे देण्यापेक्षा हार तुरे पुष्पगुच्छ यावर खर्च न करता हा खर्च अन्नछत्र किंवा गोशाळे साठी दिल्यास याचा लाभ श्री विठूराजे चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तासह या गोमाता मुख्य प्राण्यांना होईल असे भावनिक उद्घाट यांनी काढले ते पुढे म्हणाले मंदिर समितीचे प्रशासन अधिक गतिमान करून पारदर्शक व शिस्त पद्धतीने करून भावी भक्तांना अधिक प्रकारच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील राहील असे ते शेवटी म्हणाले कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोरके- पाटील  यांच्या शुभहस्ते सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या उपस्थितीत ते करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष शंकर कदम कार्याध्यक्ष नितीन करंडे ज्येष्ठ मार्गदर्शक राधेश बदले- पाटील प्रमोद भोसले कुमार कोरे विक्रम कदम  संजय यादव सुनील अधटराव, संतोष मोरे, अतुल मोरे, राजेंद्र करपे, संजय ननवरे, ज्योतीराम कांबळे शुभम पाटील आदीजन उपस्थित होते

Post a Comment

0 Comments