*सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव* साजरी करण्यात आला
त्यानिमित्त मंगळवार दि 27. 10. 2026 रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत ज्योतिर्लिंग चौक संतपेठ पंढरपूर येथे श्री च्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
हा कार्यक्रम *श्री विक्रांत आसबे व श्री सिद्धेश्वर बिराजदार* यांच्या शुभहस्ते करण्यात आला
सर्व भक्त मंडळांनी प्रसादाचा लाभ घ्यावे असे आव्हान सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष *श्री विदुल अधटराव* तर्फे करण्यात आला होता त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वीरित्यापणे पार पाडण्यासाठी सन्मित्र ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला

0 Comments