15 ऑगस्ट 2022 .. स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष... ध्वजवंदन...
पंढरपूर येथील मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले..
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाचंगे, शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, संस्थेच्या संचालिका सौ चंद्रकलाताई पाचंगे ,संस्थेचे माजी संचालक सातपुते महाराज, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मगर सर, सुरज देवकर प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होते...
0 Comments