LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

 

 

 



पंढरपूर (दि.15):- स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.



Post a Comment

0 Comments