LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे कार्य अहवाल प्रकाशन...




  पंढरपूर प्रतिनिधी :- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी दिलीप बापू धोत्रे यांची व प्रदेश सरचिटणीस पदी संतोष भाऊ नागरगोजे यांची निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाले.

 या संपूर्ण वर्षाचा केलेला कामाचा कार्य अहवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील  शिवतीर्थ निवासस्थानी प्रकाशित करण्यात आले...

 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाना बनकर, सहकार सेनेचे कार्यकारणी सदस्य वैभव माळवे, रवी नेमाने इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments